भारतीय लोकशक्ती पक्षाचे ध्येय व तत्वे

  • सर्व संबंधितांना एकत्रित आणून त्यांच्या बंधुत्व / बंधुभाव, राष्ट्रप्रेम तसेच राष्ट्राभिमान निर्माण करणे .
  • सर्वांमध्ये लोकशाही, सर्वधर्म संभव व एकात्मता इ . रुजवणे
  • शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक उन्नत्ती होण्यासाठी सतत प्रयत्नशिल राहणे
  • शैक्षणिकदृष्ट्या उन्नतीसाठी बालवाडी, शाळा, विद्यालय, महाविद्यालय, तांत्रिक विद्यालय, वाचनालय , अभ्यासालय, ग्रंथालय, कल्याण केंद्र, संगीतालय वैगरे चालविणे किंवा चालविण्यास मदत करणे
  • गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्टया योग्य ती मदत करणे अथवा मदत मिळवून देणे.
DEMOCRATIC
SOCIALIST
SECULAR
EQUALITY
INTEGRITY
PROGRESS

Party President

मा. श्री. कोळप्पा ह. धोत्रे

मा. श्री. कोळप्पा ह. धोत्रे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय लोकशक्ती पक्ष.

भारतीय लोकशक्ती पक्ष संलग्न

  • भारतीय वडार समाज संघर्ष पार्टी
  • वीर वडार युवा महाराष्टाचा
  • वडार भवन फाउंडेशन
  • बि. एल. पी. वाहन / चालक मालक युनियन
  • बि. एल. पी.रिक्षा / टॅक्सी चालक मालक युनियन
  • बि. एल. पी.चित्रपट कलाकार युनियन
  • बि. एल. पी. दिव्यंग युनियन आघाडी
  • बि. एल. पी. किसान युनियन आघाडी
  • बि. एल. पी.कामगार लेबर युनियन आघाडी
  • बि. एल. पी. महिला कामगार आघाडी
  • बि. एल. पी. विद्यार्थी कामगार आघाडी
  • बि. एल. पी.उत्तर भारतीय युनियन
  • बि. एल. पी. युवक / युवती कार्यकर्ते युनियन
  • Media